Tag: ganesh acharya mulisobat dance
-

मराठमोळ्या गणेश आचार्य चा या मुलीसोबत डान्स होतोय वायरल
बॉलिवूड मध्ये अनेक गाणे तसेच चित्रपट त्यामधील एका विशिष्ट स्टेपमुळे प्रसिध्द होतात ज्याला आपण हूक स्टेप म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा अनेक जणांना गाण्यातील हूक स्टेप करताना पाहता आणि त्या बऱ्याच प्रसिध्द होतात. यामागे या गाण्याची कोरिओग्राफी सुध्दा तेवढीच महत्वाची असते. कोरिओग्राफर गाण्याच्या स्टेप्स ठरवण्यासाठी खूप कष्ट घेतात आणि अशाच एका खूप प्रसिध्द कोरिओग्राफरचा व्हिडिओ इथे घेऊन…