Tag: haldimadhe vahini taicha sundar dance
-

हळदीमध्ये वहिनी ताईंचा सुंदर डान्स
नाचणे हि देखील एक कला आहे. नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद म्हणजे पार्टी म्हणता येईल. फक्त खाणे पिणे यालाच पार्टी म्हणत नाहीत तर नाचणे देखील त्यात येते. वरातीमध्ये तुम्ही डान्स केला असेलच तसेच हळद देखील असेल ज्यामध्ये तुम्ही डान्स केला असेल. काही लोकांना नाचायला खूप आवडते मात्र असे खूप कमी लोक असतात जे नाचतच…