हळदीमध्ये वहिनी ताईंचा सुंदर डान्स

कलाकार

नाचणे हि देखील एक कला आहे. नाचण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद म्हणजे पार्टी म्हणता येईल. फक्त खाणे पिणे यालाच पार्टी म्हणत नाहीत तर नाचणे देखील त्यात येते. वरातीमध्ये तुम्ही डान्स केला असेलच तसेच हळद देखील असेल ज्यामध्ये तुम्ही डान्स केला असेल. काही लोकांना नाचायला खूप आवडते मात्र असे खूप कमी लोक असतात जे नाचतच नाही. तुमचा देखील असा एक तरी मित्र किंवा ओळखीचा असेल ज्याला नाचायला खूप लाज वाटते.

मुली किंवा मोठ्या बायका देखील असतात ज्यांना नाचायला लाज वाटते. पण नाचण्यातच जास्त मजा आहे असे म्हणायला हरकत नाही. गावाकडची जत्रा, पुढार्यांची मिरवणूक, गॅदरिंग, पार्टी, सण उत्सव अश्या अनेक वेळी नाचून मजा लोक करताना दिसतात. आजचा व्हिडीओ देखील नाचण्याच्या म्हणजेच डान्स ला अनुसरून आहे. डान्स मध्ये लोक आपलं करिअर करून पुढे देखील जातात आणि नाव कमावतात.

सोशल मीडियामुळे अनेक तरुण नाचायला शिकले असे देखील म्हणता येईल. कारण सध्या रिल्स चा जमाना सुरु आहे आणि लाईक साठी अनेक लोक रिल्स वर नाचतात. अनेक लोक तर डान्स अकादमी देखील लावतात आणि डान्स शिकतात. झुम्बा क्लास मध्ये देखील डान्स केला जातो आणि त्याने वजन देखील कमी केले जाते. तुम्हाला आजचा डान्स चा व्हिडीओ देखील खूप आवडेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. असेच व्हिडीओ घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा नक्की भेट देत राहू. रोज नवनवीन व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *