या आयएएएस तरुणीची एंट्री बघून अंगावर काटा येईल

मुलगी जन्माला आली की, बहुधा सर्वच घरांमध्ये नाराजीचे वातावरण असते. सर्वांना मुलगी जन्माला नको असते कारण ती घराचा वंश नाही चालवणार असे वाटते. वंश पुढे न्यायचा असेल तर मुलगाच पाहिजे अशी लोकांची समज आहे. परंतु आता समाजातील ही परिस्थिती आणि मनस्थिती बरीच बदलली आहे. मुलीलाही आता सरकारने बरीच आरक्षण, हक्क दिले आहेत. तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला […]

Continue Reading