लग्नामध्ये वरमाला घातल्यानंतर नवरी खाली पडली पाहून पोट धरून हसाल

लग्नामध्ये किती धमाल असते हे तुम्हाला माहिती असेलच. छोट्यांपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळेच लग्नात आनंद घेत असतात. तुम्ही देखील खूप मजा केली असेलच. मात्र नवरा नवरीचे किस्से खूप कमी पाहायला मिळतात. लग्नाचा दिवस हा नवरा नवरीचा असतो. त्या दिवशी दोघांना खूप मान दिला जातो आणि त्यांची काळजी घेण्यासाठी देखील अनेक लोक तेथे उपस्थित असतात. सगळे लोक […]

Continue Reading