लग्नामध्ये वरमाला घातल्यानंतर नवरी खाली पडली पाहून पोट धरून हसाल

कलाकार

लग्नामध्ये किती धमाल असते हे तुम्हाला माहिती असेलच. छोट्यांपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळेच लग्नात आनंद घेत असतात. तुम्ही देखील खूप मजा केली असेलच. मात्र नवरा नवरीचे किस्से खूप कमी पाहायला मिळतात. लग्नाचा दिवस हा नवरा नवरीचा असतो. त्या दिवशी दोघांना खूप मान दिला जातो आणि त्यांची काळजी घेण्यासाठी देखील अनेक लोक तेथे उपस्थित असतात.

सगळे लोक असून देखील जर त्या ठिकाणी काही जोक झाला. नवरा नवरी सोबत काही घडले तर किती नाचक्की होईल हे विचार करूनच हसू येते. तुम्ही आज पाहू शकता कि, नवरी सुरवातीला नवऱ्याला हार घालते. तिला हार तर नीट घालता येत नाहीच पण ती सतेज वरून खाली पडते. त्यावेळी हसण्याची परिस्थिती निर्माण होते. मात्र त्या जोडप्यांचा खूप वाईट लग्नाचा दिवस म्हणता येईल.

असे पाच किस्से तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला हसू आवरणार नाही असे अतरंगी किस्से आजच्या व्हिडिओमध्ये घडले आहेत. तुम्ही कधी असे लग्न प्रत्यक्ष पहिले असेल किंवा नसेल हे तुम्हाला माहित. मात्र आजकाल लग्नामध्ये अनेक मुले मुली डान्स करत नवरा नवरीला आणतात. त्यावेळी नाचणार्यांचे कपडे वगैरे निघताना, गाजर पडताना पाहिला असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *