मॅडम ने विद्यार्थ्यांना डान्स करून केले खुश

पूर्वी गुरुजी शिकवायला असायचे आणि ते इतके कडक असायचे कि कोणी नजर वर करून सुद्धा पाहायचे नाही. त्यानंतर हळूहळू बाई शिकवायला येऊ लागल्या त्या देखील कडकच असायच्या. मात्र कालांतराने तरुण मुली मास्तरीन होऊ लागल्या आणि आता तर मुलीचं शाळेंवर शिकवताना दिसतात. अनेक मॅडम तर कॉलेज करत करत शाळेवर शिक्षिका असतात. कॉलेज मध्ये सगळेच फॅशनेबल असतात […]

Continue Reading