मॅडम ने विद्यार्थ्यांना डान्स करून केले खुश

कलाकार

पूर्वी गुरुजी शिकवायला असायचे आणि ते इतके कडक असायचे कि कोणी नजर वर करून सुद्धा पाहायचे नाही. त्यानंतर हळूहळू बाई शिकवायला येऊ लागल्या त्या देखील कडकच असायच्या. मात्र कालांतराने तरुण मुली मास्तरीन होऊ लागल्या आणि आता तर मुलीचं शाळेंवर शिकवताना दिसतात. अनेक मॅडम तर कॉलेज करत करत शाळेवर शिक्षिका असतात.

कॉलेज मध्ये सगळेच फॅशनेबल असतात हे तुम्हाला माहिती असेलच. मुलगी म्हटलं कि सुंदरता आली आणि कॉलेज ला जाताना सुंदर नटून थटून जाणार. अनेक मुली तर कॉलेज ला जाऊन थेट शाळेत मुलांना शिकवायला येतात. मग ते कपडे कुठे बदलणार मग त्या तश्याच कॉलेज च्या कपड्यावर शाळेवर येतात. सुंदर मुली शाळेत शिकवायला लागल्यावर मुलांचं लक्ष नक्की कोठे असेल सांगता येत नाही.

पण मुली मुलांना खूप चांगलं आणि उत्तम शिक्षण देतात हे तुम्ही देखील अनुभवले असेल. आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक मॅडम आहे. काळी साडी, पांढरा ब्लाउस, मोकळे केस यावर ती खूप सुंदर दिसत आहे. डान्स करताना तिच्या स्टेप्स पाहून तर खूप घायाळ व्हाल. खाली बसून सगळे विद्यार्थी तिला प्रोत्साहन देत आहेत. वर्गाबाहेर मॅडम डान्स करताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *