Tag: madam ne vidyarthyana khoosh kel
-

मॅडम ने केल विद्यार्थ्यांना खुश
आताच्या पिढीला खूप नशीबवान म्हणता येईल. आता मोबाईल आले, इंटरनेट आले पण यासोबत अनेक मौज मजा देखील त्यांच्या वाट्याला आली. विद्यार्थी आणि शिक्षक याचे नाते आता मैत्रीचे झाले असे म्हणता येईल. तुम्ही आजकाल मुलांना मॅडम सोबत फ्रीली बोलताना पहिले असेल. मॅडम सोबतच विद्यार्थ्यांचे लफडे झाले असे देखील प्रकार तुम्ही पहिले असतील. मुलगी शिकली कि ती…