आताच्या पिढीला खूप नशीबवान म्हणता येईल. आता मोबाईल आले, इंटरनेट आले पण यासोबत अनेक मौज मजा देखील त्यांच्या वाट्याला आली. विद्यार्थी आणि शिक्षक याचे नाते आता मैत्रीचे झाले असे म्हणता येईल. तुम्ही आजकाल मुलांना मॅडम सोबत फ्रीली बोलताना पहिले असेल. मॅडम सोबतच विद्यार्थ्यांचे लफडे झाले असे देखील प्रकार तुम्ही पहिले असतील.
मुलगी शिकली कि ती संपूर्ण घराला शिकवते असे म्हटले जाते. आज शाळेमध्ये मॅडम जास्त आणि सर कमी दिसतात. तरुण मुली शिक्षिका झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्यात तरुणपणाचे गुन असणारच. आजच्या व्हिडिओमध्ये मॅडम ने साडी वर सुंदर डान्स केला आहे. डान्स पाहून तुम्ही देखील खुश व्हाल मग विद्यार्थी किती खुश झाले असतील याची कल्पना तुम्ही करू शकता.
निळ्या रंगाची साडी, मोकळे केस, गळ्यामध्ये ओळखपत्र देखील मॅडम ने लटकवलेले दिसून येते. आजकाल मुलांच्या आवडीमध्ये देखील बदल झालेला आहे. मुलांना मुली नाही तर आपल्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या महिला त्यांना आवडू लागल्या आहेत. साडी मध्ये मुली सुंदर दिसतात त्यामुळेच कदाचित असे दिसून येते. तुम्हाला जीन्स वाली मुलगी कि साडीवाडी आवडते हे कमेंट करून नक्की सांगा.