विद्यार्थ्याने चक्क मॅडम सोबत केला डान्स

पूर्वी शिकवायला गुरुजी असायचे आणि ते इतके स्ट्रिक्ट असायचे कि विद्यार्थी काही विचारायला घाबरायचे. नंतर शिकवायला बाई येऊ लागल्या. आता तर असा जमाना आला आहे कि, शाळेत शिकवायला गुरुजी कमी आणि बाई जास्त झाल्यात. सरकारचे अनेक नियम आल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना मा’रू देखील शकत नाहीत आणि नापास देखील करू शकत नाहीत. शिक्षक विद्यार्थी आता गुरु शिष्य […]

Continue Reading