पूर्वी शिकवायला गुरुजी असायचे आणि ते इतके स्ट्रिक्ट असायचे कि विद्यार्थी काही विचारायला घाबरायचे. नंतर शिकवायला बाई येऊ लागल्या. आता तर असा जमाना आला आहे कि, शाळेत शिकवायला गुरुजी कमी आणि बाई जास्त झाल्यात. सरकारचे अनेक नियम आल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना मा’रू देखील शकत नाहीत आणि नापास देखील करू शकत नाहीत.
शिक्षक विद्यार्थी आता गुरु शिष्य कमी आणि मित्र जास्त झाले आहेत असे म्हणायला देखील हरकत नाही. शाळेमध्ये विद्यार्थी न घाबरता शिक्षकांसोबत राहायला शिकलेत. काहीही अडचण असो ते शिक्षकांसोबत मोकळेपणाने सांगतात. शाळेत विविध कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जात असतात त्यावेळी देखील शिक्षक विद्यार्थी मित्राप्रमाणे राहतात आणि आपलं मत मांडतात.
आजचा व्हिडीओ पाहून तर तुम्ही चक्क व्हाल. होय आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी चक्क मॅडम सोबत स्टेज वर डान्स करत आहे. अगदी प्रेयसी प्रमाणे विद्यार्थी मॅडम ला नाचऊन तिला इम्रेस देखील करत आहे. तुम्हाला व्हिडीओ पाहून असे वाटेल कि मी का नाही आजच्या जमान्यात जन्म घेतला. हा व्हिडीओ पाहून विद्यार्थी आणि मॅडम देखील काही कमी नाहीत असे म्हणता येईल.