Tag: madmla kele vidyarthyane impress
-

विद्यार्थ्याने मॅडम ला केले इंप्रेस आणि नंतर मॅडमला
विविध स्पर्धा शाळेमध्ये आयोजित केल्या जात असतात. तुम्ही देखील लहान असताना शाळेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल. शाळेमध्ये जे दिवस घालवले ते आज देखील खूप आठवत असतील. अनेकांना तर अजून देखील शाळेमधील स्वप्न पडतात आणि आठवणींना उजाळा मिळतो. आठवणी खूप रम्य असतात त्यामध्ये शाळेचे दिवस आणि आठवणी या खूप अवीस्मर्णिय असतात. शाळेत क्रीडास्पर्धा, सहल, स्नेहसंम्मेलन…