विविध स्पर्धा शाळेमध्ये आयोजित केल्या जात असतात. तुम्ही देखील लहान असताना शाळेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल. शाळेमध्ये जे दिवस घालवले ते आज देखील खूप आठवत असतील. अनेकांना तर अजून देखील शाळेमधील स्वप्न पडतात आणि आठवणींना उजाळा मिळतो. आठवणी खूप रम्य असतात त्यामध्ये शाळेचे दिवस आणि आठवणी या खूप अवीस्मर्णिय असतात.
शाळेत क्रीडास्पर्धा, सहल, स्नेहसंम्मेलन असे अनेक कार्यक्रम केले जात असतात. त्यामध्ये भाग घेतल्यावर खूप मजा येते आणि जर उत्तम सादरीकरण केले तर अजून आनंद होतो. आज विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते मित्रासारखे बनले आहे असे म्हणायला हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एक मुलगा फुल घेऊन येतो आणि स्टेजवर जाण्यापूर्वी तो प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मॅडमला ते फुल देतो.
त्यावर मॅडम खूप इम्रेस होते आणि मुलगा स्टेज वर जाऊन डान्स करू लागतो. साडीवर खुर्चीवर बसलेली सुंदर मॅडम त्या मुलावर खूप खुश असलेली दिसून येते. चुराके दिल मेरा या हिंदी गाण्यावर डान्स करणारा मुलगा याने कदाचित मॅडम साठी हे केले असेल. गाणे देखील त्याने उत्तम निवडले आहे यावरून वाटते कि त्याचे मॅडम वर खूप प्रेम आहे आणि त्यासाठीच त्याने खूप प्रयत्न केले आहेत.