या साध्या शाळेमधील मुलांचा डान्स पहा
लहानपणी शाळेचे गॅदरिंग म्हणले की किती मजा यायची. गॅदरिंगला काहीजण वार्षिक स्नेहसंमेलन असेही म्हणतात. या स्नेहसंमेलनाची तयारी शाळेमध्ये महिनाभर आधीच चालू असते. यामध्ये आयोजन करणाऱ्या सर किंवा मॅडम पेक्षा भाग घेणारे मुलेमुलीच खूप उत्साही असतात. काहीजण तर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतात. कोणाला या कार्यक्रमात त्याचा डान्स दाखवायचा असतो तर कोणाला त्याचे नाटक. तुम्हालाही […]
Continue Reading