या माणसाने हुबेहूब रेल्वे चा आवाज तोंडाने काढला पाहून अंगावर काटा येईल

तुम्ही आजवर अनेक नाटके पाहिली असतील किंवा मिमिक्री पाहिल्या असतील. जिथे तुम्हाला आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा हुबेहूब असा आवाज काढणारे मिळाले असतील. खरंच ही कला खूप सुंदर आहे. एकच व्यक्ती वेगळे वेगळे आवाज काढू शकतो. ही कला खूप ठिकाणी उपयोगाला सुद्धा येते आणि अनेकजणांची यामुळे कमाई सुद्धा होते. आज तुमच्यासाठी असाच एक मिमिक्री वाला व्हिडिओ […]

Continue Reading