या ट्रक ड्राइवर चे म्हणणे एकदा ऐकाच

सुशिक्षित लोकच फक्त कॉमेडी करू शकतात किंवा कविता बनवू शकतात असे नाही. काही अडाणी लोक सुद्धा स्वतःचे काम करत करत काही हास्यास्पद बोल बोलत असतात. असाच एक विडिओ आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ एका ट्रक ड्रायव्हरचा आहे आणि त्याकडे बघून असे वाटतही नाही की तो जास्त शिकला […]

Continue Reading