या ट्रक ड्राइवर चे म्हणणे एकदा ऐकाच

कलाकार

सुशिक्षित लोकच फक्त कॉमेडी करू शकतात किंवा कविता बनवू शकतात असे नाही. काही अडाणी लोक सुद्धा स्वतःचे काम करत करत काही हास्यास्पद बोल बोलत असतात. असाच एक विडिओ आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ एका ट्रक ड्रायव्हरचा आहे आणि त्याकडे बघून असे वाटतही नाही की तो जास्त शिकला नसेल.

त्याचे कपडे सुद्धा तुम्ही पाहिले तर त्याने शर्ट सुद्धा घातला नाही. त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल जात आहे आणि अनेकांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ जर तुम्ही नीट ऐकला तर तुम्हाला कळेल की, हा ट्रक त्याचा स्वतःच नाही, तो त्याच्या मालकाचा आहे.

या ट्रकमधून तो वाळूची वाहतूक करत आहे आणि पोलिसांची त्याला भीती वाटते. त्यामुळे तो म्हणत आहे की आता तो जाऊन शेती करेल. गाडीला डिझेलसुद्धा खूप लागते. पोट भरण्यासाठी तो ट्रक चालवतो. या चालकाला रात्रंदिवस कष्ट करावे तेव्हा कुठे थोडे पैसे मिळतात त्यातही पोलिसांनी अडवले की शंभराच्या नोटा

जातात मग आम्ही पोट कसे भरायचे आणि अजूनही बरंच काही तो त्याच्या कॉमेडीमध्ये सांगत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हालाही अशी काही कॉमेडी सुचत असेल तर आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहचवा. तुम्ही शेअर करून इतरांपर्यंत देखील पोहचवू शकता आणि त्यांचे देखील मनोरंजन करू शकता.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *