मुलीला रिक्षात बसवण्यासाठी या परदेशी रिक्षावाल्याने पहा काय केले

आपल्या देशात रोडवरून गाडी चालवणे हे सध्या खूपच कठीण होत चालले आहे. लोकसंख्येच्या बरोबर गाड्यांचेही प्रमाण तेवढेच वाढत आहे. यामध्ये सार्वजनिक वाहन चालक तर अतिशय भयानक पद्धतीने गाडी चालवतात त्यामध्ये तुम्ही पहिला नंबर रिक्षा चालकांचा लावू शकता. जवळपास सर्वांनाच अनुभव असेल की रिक्षा चालक हे रिक्षा कश्या पद्धतीने चालवतात. काहीजणांचा रिक्षा चालकांमुळे अपघात देखील झाला […]

Continue Reading