मुलींनी चालवली भली मोठी रेल्वे पाहून गर्व वाटेल

आधुनिक भारतात आता खूप प्रगती झालेली आहे. सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येते. मुलींना पूर्वी शिक्षणापासूनच नाही तर सर्वच गोष्टींपासून वंचित ठेवले जात होते. जातीवाद देखील पूर्वी खूप मानला जायचा अजून देखील मानला जातो पण खूप कमी प्रमाणात. शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली आहे. शिक्षणामुळेच सत्य परिस्थितीची जाण लोकांना झाली. शिक्षण हे किती गरजेचे आहे […]

Continue Reading