या मुलाने मुरळीचा घामच काढला

आपल्या देशात विविध जातीधर्माच्या व्यक्ती राहतात. या जातीधर्मानुसार त्यांचे कार्यक्रम तसेच रूढी परंपरा सुद्धा बदलतात. लग्नसोहळा, गणपती उत्सव, दसरा, जयंती वगैरे अशा अनेक छोट्यामोठ्या कार्यक्रमासाठी डीजे किंवा बँजो असतो आणि त्यांच्याशिवाय हे सण अधुरेच असतात. जोवर डीजेच्या तालावर नाचत नाही तोवर काही जणांचे समाधान नाही होत. अश्या व्यक्ती एकदा का डीजेचे संगीत चालू झाले की […]

Continue Reading