स्वतःच्याच लग्नात नवरा नवरी ने वाजवला बेंजो, वायरल व्हिडीओ बघून तुम्हालाच नाचू वाटेल

‘हौसेला काही मोल नसते’ हे खरंच बरोबर वाक्य आहे. जगात सगळीकडेच बरेच कार्यक्रम असतात त्यातलाच लग्नसोहळा हा एक आहे. काही घरांत असे असते की , कोणता कार्यक्रम आयोजित करणार असेल तर कोणालाही काही कमी पडू नये. कार्यक्रमात सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात. मनोरंजन, संगीत, गाणी, डान्स तसेच उत्तम आणि स्वादिष्ट जेवण या गोष्टी असल्या की […]

Continue Reading