परदेशाच्या रस्त्यावर मराठमोळ्या मुलींनी वाजवला ढोल पाहून गर्व वाटेल

प्रत्येक भारतीयाला आपल्या भाषेवर, संस्कृतीवर तसेच भारतातील प्रत्येक गोष्टीवर जीवापाड प्रेम असते. असे अनेक लोक आहेत ज्यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा परदेशात अनेक ठिकाणी पुढे नेला आहे. भारतीय संस्कृती ही जगामध्ये खुपच प्रिय आहे. आजही अनेक तरुण आपल्या या संस्कृतीचा विस्तार करत आहेत आणि त्याचेच एक उत्तम उदाहरण आज इथे मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, हा […]

Continue Reading