अमे’रिकेची मुलगी पटवून केले लग्न फॉरे’नर्स ला मराठी संस्कृती दाखवली

बरेच सेलिब्रिटी हे भारत सोडून दुसऱ्या देशात जाऊन लग्न करतात परंतु आज तुम्हालाही ऐकून आणि बघून आश्चर्य वाटेल अशी माहिती घेऊन आलो आहे. चक्क अमे’रिकेतील मुलीचे भारतातील मुलाशी लग्न झाले आणि तेही अगदी भारतीय संस्कृतीनुसार धुमधडाक्यात पार पडले. या मुलाचे नाव मंदार माळी तर अमेरिकन मुलीचे नाव निकोल बेली आहे. या दोघांचे प्रेम कसे जुळले […]

Continue Reading