अमे’रिकेची मुलगी पटवून केले लग्न फॉरे’नर्स ला मराठी संस्कृती दाखवली

कलाकार

बरेच सेलिब्रिटी हे भारत सोडून दुसऱ्या देशात जाऊन लग्न करतात परंतु आज तुम्हालाही ऐकून आणि बघून आश्चर्य वाटेल अशी माहिती घेऊन आलो आहे. चक्क अमे’रिकेतील मुलीचे भारतातील मुलाशी लग्न झाले आणि तेही अगदी भारतीय संस्कृतीनुसार धुमधडाक्यात पार पडले. या मुलाचे नाव मंदार माळी तर अमेरिकन मुलीचे नाव निकोल बेली आहे.

या दोघांचे प्रेम कसे जुळले आणि लग्नाचा निर्णय यांनी का घेतला याबद्दल आपण पुढे माहिती घेऊयात. मंदारचा जन्म हा सांगली येथील बागणी येथे झाला. त्याचे शिक्षण मुंब’ईमध्ये पूर्ण झाले. मंदार हा उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील शिकागो येथे गेला. इथेच या दोघांची म्हणजेच मंदार आणि निकोला यांची भेट झाली आणि काही दिवसांनी एकमेकांवर प्रेमही झाले.

एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेल्यावर दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिले आणि सात-आठ महिन्यांनी दोघांत प्रेमही झाले. दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर या दोघांनी लग्नही केले. निकोलाला तुम्ही जर विडिओमध्ये पाहिले असेल तर तीही खूप आनंदी दिसत आहे. भार’तीय रूढी परंपरा या तिच्यासाठी नवीन आहेत परंतु तरीही ती खूप खुश आहे आणि लग्नाचा पूर्ण आनंद घेत आहे.

अमे’रिकेतून आलेले हे पाहुणे सुद्धा मराठी पोशाख घालून नटले होते. निकोलाचे आईवडील सुद्धा मंदार हा भारतीय जावई मिळाला म्हणून खुश आहेत. हा लग्नसोहळा जवळपास चार दिवस चालला आणि गावातील लोकांनी तसेच अमे’रिकेतील माणसांनी सुद्धा याची बरीच मजा लुटली. तुम्हालाही निकोला ही अमे’रिकन सून कशी वाटली? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *