पोट भरण्यासाठी रेल्वेत गाणं बोलणारा मुलगा पाहून दया येईल

भारतात पैसे मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. देशाची लोकसंख्या खूप जास्त असल्याने बरेचजण बेरोजगार राहतात आणि परिणामी गरिबी सुद्धा वाढते. बहुतांश लोक हे जरी सुशिक्षित झाले असले तरी अनेकजण अजूनही निरक्षर आहेत. त्यामुळे प्रत्येकजण जे भेटेल ते काम करतो. गरिबी असल्याने आणि रोज पोट भरण्यासाठी गरिबांना त्यांच्या लहान मुलांनादेखील पैसे कमवण्यासाठी पाठवावे लागते. लहान लहान मुलं […]

Continue Reading