आयएएस असून रस्त्यावरच्या मुलाला कसे प्रोत्साहन दिले पहा

आपला देश हा अजूनही पुर्णपणे साक्षर झालेला नाही. देशात अशी अनेक मुलंमुली आहेत ज्यांना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे शाळेत जाता येत नाही. एका कुटुंबामध्ये तीन-चार मुले जन्माला येत असल्यामुळे सर्वांचा खर्च सुद्धा त्या घरातील आईवडील उचलू नाही शकत आणि त्यामुळेच मुलांना लवकर कामाला लावून पैसे कमवायला शिकवले जाते. नेहमी प्रमाणेच तुमच्यासाठी आजही एक नवीन व्हिडिओ घेऊन […]

Continue Reading