सैराट मधला परश्या आता करतो हे काम

२०१६ मध्ये नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने एक नवा इतिहास घडवला. या इतिहासाचे शिलेदार होते या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा आर्ची आणि परश्या. परश्या ची भूमिका करणारा आकाश ठोसर या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला. आकाश मूळचा सोलापूरचा. इतर मुलांप्रमाणे चित्रपट बघण्याची आवड असलेला. मात्र एक दिवस त्याचं नशीब बदललं आणि ‘सैराट’ […]

Continue Reading