Tag: shikshak din mulincha dance
-

शिक्षक दिनाच्या दिवशी मुलींचा डान्स
तुम्ही शाळेमध्ये अनेक कार्यक्रम साजरे केले असतील. मुलांमध्ये लपलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. सहल, गॅदरिंग, क्रीडास्पर्धा, शिक्षक दिन अश्या अनेक कार्यक्रमांचा यात समावेश होतो. शाळा हि इतकी अवीस्मर्णिय असते कि, शाळेचे महत्व शाळा सुटल्यावर कळते. अजून देखील तुम्हाला शाळेचे दिवस आठवून रमता येत असेल. दहावी चा शेवटचा शाळेचा दिवस असतो.…