शिक्षक दिनाच्या दिवशी मुलींचा डान्स

कलाकार

तुम्ही शाळेमध्ये अनेक कार्यक्रम साजरे केले असतील. मुलांमध्ये लपलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. सहल, गॅदरिंग, क्रीडास्पर्धा, शिक्षक दिन अश्या अनेक कार्यक्रमांचा यात समावेश होतो. शाळा हि इतकी अवीस्मर्णिय असते कि, शाळेचे महत्व शाळा सुटल्यावर कळते. अजून देखील तुम्हाला शाळेचे दिवस आठवून रमता येत असेल.

दहावी चा शेवटचा शाळेचा दिवस असतो. सेंडअफ म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांना शेवटचा निरोप असतो. त्यावेळी सर्व मुली रडून मन हलकं करतात मात्र मुलं एन्जॉय करून निघून जातात. खरा त्रास तर मुलांना नंतर होतो मात्र मुली तेव्हाच रडून विसरून जातात. शाळेच्या आठवणी खूप रम्य असतात हे तुम्हाला समजले असेलच. विविध उपक्रम देखील शाळेत झाले असतील ज्यामध्ये तुम्ही भाग घेतला असेल.

आज शिक्षक दिन शाळेमध्ये साजरा केला. त्याबद्दल चा एक व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मुलींनी रंगीत साड्या घालून विविध गाण्यांवर सुंदर डान्स केला आहे. रोज मुली शाळेचं ड्रेसवर येतात मात्र साड्या घालून उत्तम डान्स पाहून तुम्ही तर हैराण व्हाल. वर्गातली मुलेच त्यांना पाहून चकित होतात कि, आपल्या वर्गातल्या मुली साडीवर इतक्या सुंदर दिसतात.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *