रेल्वे चालवणाऱ्या या मुली पाहून गर्व वाटेल

महिलांचा प्रत्येक क्षेत्रातील सहभाग हा पुरुषांना टक्कर देण्यासारखा आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे तुम्हाला आता महिला दिसणार नाही. आर्मी, पोलीस, नासा, औद्योगिक कंपन्या अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महिला या अग्रस्थानी आहेत. तसेच महिलांना किंवा मुलींना अडचणीच्या गरज पडली तर त्याला तोंड देत यावे म्हणून वेगळे वेगळे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते जेणेकरून त्या स्वतःची सुरक्षा […]

Continue Reading