Tag: vahinicha sadi ghalun gharat dance
-

वहिनी ने घरामध्ये केला डान्स पाहून खुश व्हाल
सध्या माणसाला मनोरंजन, करमणुकीचे साधन हवे असते. मोबाईल आल्यामुळे माणसाची खूप जास्त करमणूक होत आहे. पूर्वी गावात वर्षातून एकदा जत्रा असायची, त्यावेळी तमाशा देखील असायचा. शेतात काम करून दिवस जायचा. आता मात्र यांत्रिकी शेती आली आणि वेळ वाचू लागला. करमणुकीचं साधन मोबाईल हे सर्वांजवळ पोहचलं. सोशल मीडिया, व्हिडीओ च्या साईट्स, विविध एप्स यामुळे लोकांचे मनोरंजन…