वहिनी ने घरामध्ये केला डान्स पाहून खुश व्हाल

कलाकार

सध्या माणसाला मनोरंजन, करमणुकीचे साधन हवे असते. मोबाईल आल्यामुळे माणसाची खूप जास्त करमणूक होत आहे. पूर्वी गावात वर्षातून एकदा जत्रा असायची, त्यावेळी तमाशा देखील असायचा. शेतात काम करून दिवस जायचा. आता मात्र यांत्रिकी शेती आली आणि वेळ वाचू लागला. करमणुकीचं साधन मोबाईल हे सर्वांजवळ पोहचलं.

सोशल मीडिया, व्हिडीओ च्या साईट्स, विविध एप्स यामुळे लोकांचे मनोरंजन होऊ लागले. विविध गेम्स देखील आल्या आहेत. आम्ही तुम्हाला आज एक व्हिडीओ दाखवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एक वहिनी घरामध्येच डान्स करताना दिसून येत आहे. बिहारी गाण्यावर, छापून चोपून साडी घालून तिचा डान्स स्टेप्स तुम्हाला खूप घायाळ करू शकतात.

हिरव्या रंगाच्या साडीवर त्यांच्या भाषेमध्ये ती असणाऱ्या गाण्यावर ती नाचत आहे. अनेक असे व्हिडीओ तुम्ही आजवर पहिले असतील. इंटरनेट तर ज्ञानाचं, आणि मनोरंजनाचं भांडार आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही देखील अनेक व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकले असतील. वहिनीच्या आजच्या डान्स ला मुजरा डान्स असे देखील नाव लोकांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *