Tag: vajan jast asun dekhil kela sunder dance
-

वजन जास्त असून सुद्धा इतका सुंदर डान्स पाहून गर्व वाटेल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आजकाल पोस्ट होत असतात. ज्यावेळी आपण एक विरंगुळा म्हणून मोबाईल घेऊन बसतो तेव्हा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहताना आपला टाईम कसा निघून गेला हे समजत ही नाही. डान्स करायचा असेल तर तो डान्स तेव्हाच चांगला वाटतो जेव्हा डान्स करणारा त्याचे डान्स स्टेप्स हावभाव करून नीट करतो. तुम्ही बहुतांश करून हाडकुळ्या व्यक्तींनाच डान्स…