वजन जास्त असून सुद्धा इतका सुंदर डान्स पाहून गर्व वाटेल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आजकाल पोस्ट होत असतात. ज्यावेळी आपण एक विरंगुळा म्हणून मोबाईल घेऊन बसतो तेव्हा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहताना आपला टाईम कसा निघून गेला हे समजत ही नाही. डान्स करायचा असेल तर तो डान्स तेव्हाच चांगला वाटतो जेव्हा डान्स करणारा त्याचे डान्स स्टेप्स हावभाव करून नीट करतो. तुम्ही बहुतांश करून हाडकुळ्या व्यक्तींनाच डान्स करताना पाहिले असेल.

बऱ्याच जणांचा समज असतो की जाड माणसांना किंवा महिलांना डान्स करायला नाही येत. यामागे मग बरीच कारणे असू शकतात जसे की जाड व्यक्तींना डान्स करताना अंग हलत नाही, दम जास्त भरतो. परंतु आजचा हा व्हिडिओ पाहून तुमचे हे मत बदलेल. जोगवा चित्रपटातील ‘लल्लाटी भंडार‘ या गाण्यावर हा व्हिडिओ आहे.

यामध्ये तुम्हाला विशाखा सुभेदार आणि लतिका श्रियान या दोघी डान्स करताना दिसतील. हिरवी साडी तसेच त्यावर कवड्याचे दागिने आणि कपाळावर भंडारा हा त्यांचा लूक खूप सुंदर दिसत आहे. याबरोबरच सुंदर असा त्यांचा हा डान्स आहे. जाड असूनही एवढ्या चांगल्या पद्धतीने हा डान्स त्यांनी केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

One response to “वजन जास्त असून सुद्धा इतका सुंदर डान्स पाहून गर्व वाटेल”

  1. 22Win Avatar

    [6294]22Win: The Best Online Casino in the Philippines. Quick 22Win Login & Register to Enjoy Premium 22Win Slot Games. Get the 22Win App Download Now! Join 22Win, the best online casino in the Philippines! Easy 22Win login & register for top 22Win slot games. Start winning & get the 22Win app download now! visit: 22Win

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *