मुलींचा वरातीतला डान्स पाहून वेडे व्हाल

आजपर्यंत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मिरवणूक तसेच लग्न वरातीत सामील होऊन डान्स केला असेल किंवा लांब राहून पाहिला असेल. मनाला येईल तसे लोक त्यावेळी नाचत असतात पण त्यांचा तो डान्स बघण्यात वेगळीच मजा असते. काही ठिकाणी मिरवणुकीसाठी बायकासुध्दा नाचायला बोलवल्या जातात. तुम्ही असे बऱ्याच ठिकाणी पाहिले असेल. खूप सुंदर असा डान्स त्या करत असतात आणि इतर […]

Continue Reading