मुलींचा वरातीतला डान्स पाहून वेडे व्हाल

कलाकार

आजपर्यंत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मिरवणूक तसेच लग्न वरातीत सामील होऊन डान्स केला असेल किंवा लांब राहून पाहिला असेल. मनाला येईल तसे लोक त्यावेळी नाचत असतात पण त्यांचा तो डान्स बघण्यात वेगळीच मजा असते. काही ठिकाणी मिरवणुकीसाठी बायकासुध्दा नाचायला बोलवल्या जातात. तुम्ही असे बऱ्याच ठिकाणी पाहिले असेल.

खूप सुंदर असा डान्स त्या करत असतात आणि इतर लोक त्यांच्यावर बरेच पैसे सुध्दा उधळत असतात. आजही तुमच्यासाठी असाच एक वरातीमधील डान्स घेऊन आलो आहे जिथे तुम्ही बऱ्याच बायकांना नाचताना पाहू शकता. या सर्वांनी साडी घातली आहे. नाचता नाचता तुम्ही पाहू शकता की, त्यांना बाजूला जमलेले लोक पैसे सुध्दा देत आहेत.

जर तुमच्याही लक्ष्यात अशी एखादी वरात असेल तर त्याचे अनुभव इथे शेअर करायला विसरू नका. वरात म्हणजे अनेक लोकांना आवडणारा क्षण आहे कारण यामध्ये लोकांना मनसोक्त नाचत येत. लग्नाची आठवण देखील यामुळे होत राहते. लग्न हा आनंदाचा क्षण असल्याने मजा हि हवीच म्हणून वरातीत सर्व मनसोक्त आनंद घेत असतात. तुम्हाला देखील वरातीत नाचायला आवडत असेल तर लाईक कमेंट नक्की करा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *