Tag: ya mulane mastaranach ved lavl
-

या मुलाने तर मास्तरांना वेड केलं
सर्वांना माहीत आहे की, लहान मुलांना शाळेत जायला किती आवडते. तुम्हालाही लहान असताना शाळेत जायला आवडायचे का? की पोट दुखत आहे म्हणून रडायचे आणि शाळेत नाही जायचे किंवा कधी मुद्दाम आजारी पडायचे आणि शाळा बुडवायची नाहीतर घरी कोणी पाहुणे आले की शाळेत जायचे नाही. अश्या अनेक कारणांमुळे तुम्ही शाळा कधी बुडवली आहे का? आता त्या…