परिस्थिती व्यक्तीला काय बनवते आणि काय काय करायला लावेल हे कोणीही नाही सांगू शकत. आपण आजपर्यंत अनेक वेळा चो’री, लू’टमा’र करताना बऱ्याच जणांना पाहिले असेल आणि पकडले सुद्धा असेल. काहींनी चो’रांना पो’लीसांच्या ता’ब्यात दिले असेल. आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामध्येही त्या मुलीने चो’री केली आहे.
त्या मुलीने काय चो’रले, कशासाठी आणि त्यानंतर तिची चो’री पकडल्यावर तिच्या बरोबर काय झाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओतील मुलीने सोन्याची चो’री केली आहे. वर्मा ज्वेलर्स मध्ये ही चो’री झाली आहे तसेच विडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की आजूबाजूचे लोक अजूनही ज्वेलर्सची नावे घेत आहेत जिथे चोरी झाली आहे.
जेव्हा या मुलीची चो’री पकडली तेव्हा ती खूप घा’बरली आहे. तिच्याकडे पाहून असे वाटणार सुद्धा नाही की ती चो’री करू शकते. जेव्हा बाकी लोक तिला चो’री काय काय केले? का केले विचारल्यावर ती सांगत आहे की तिने तिच्या वडिलांसाठी ही चो’री केली कारण तिच्या वडिलांचे ऑपरेशन करायचे आहे. चो’री केली म्हणून ती त्या लोकांची माफी सुद्धा मागत आहे.
ती एवढी घा’बरली आहे की तिने प्यायला पाणी मागितले आणि र’डत सुद्धा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले तर तिच्या हातात तिने जे काही चो’री केले ते दिले जाते. त्यामध्ये सोन्याची चैन, अंगठी यांचा समावेश आहे. एक माणूस तिची पर्स सुद्धा तपासताना दिसत आहे. सर्वजण तिला पो’लिसांच्या ताब्यात द्यायचे अस म्हणत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की या मुलीने खरंच तिच्या मजबुरीमुळे म्हणजेच वडिलांसाठी चो’री केली असावी का? की ती खोटे कारण देऊन या लोकांना फसवत आहे.
पहा व्हिडीओ: