तरुण पिढीला आध्यात्मिक व्यक्तींचे म्हणणे पटत नाही. त्यांना शिक्षणामुळे असे वाटते की देव या जगात नाही, जे करतो ते सगळं आपणच करतो आणि त्यामुळेच आपल्याला जे काही आहे आपल्याजवळ ते मिळते. त्यांच्या मनात देवाबद्दल जराही आस्था नसते. त्यांचीही काही चूक नाही कारण शाळेत त्यांना शिकवणूकही तशीच दिली जाते.
मग बऱ्याच जणांना असे वाटते की कशासाठी लोक मोठी मोठी पूजा करतात, दूध दही वाया घालवतात तेही दगडाच्या मूर्तीवर. असेच काहीसे प्रश्न एका मुलीलाही पडले होते आणि तिने एका महाराजांना खूप मोठ्या जनतेसमोर विचारले सुद्धा. तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की तिने कशा प्रकारे महाराजांना प्रश्न विचारले आणि महाराजांनी तिला कशी उत्तर दिली.
व्हिडिओतील मुलगी ही फक्त २१ वर्षांची आहे आणि याच वयात अनेकांना तिच्यासारखेच प्रश्न पडतात पण त्यांचे समाधान घरातल्या व्यक्तीने कितीदाही केले तरी होत नाही. या मुलीने संपूर्ण तरुणाईच्या वतीने ते प्रश्न विचारले आहेत. दहनासाठी मोठी मोठी झाड कापली जातात, अभिषेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणात दूध वापरले जाते आणि तेच जर का आपण गरिबांना दिले तर त्यांचे खूप समाधान होईल.
मग या सर्व प्रश्नांवर महाराजांनी काय उत्तरे दिली आणि त्या मुलीचे त्या उत्तरांनी समाधान झाले का? हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.
पहा व्हिडीओ: