बाली मध्ये खेळाला जाणारा हा खेळ मराठी पोरांना खूप जास्त खेळायला आवडेल

प्रत्येक ठिकाणानुसार त्या भागाची भाषा, राहणीमान, रीतिरिवाज हे वेगळेवेगळे असतात. तेथील लोकांचा असा प्रयत्नही असतो की त्यांची संस्कृती ही जपली जावी आणि येणाऱ्या पिढीने ते सर्व लक्षात ठेवावे. अनेक ठिकाणी सणानुसार त्या त्या वेळी वेगळे पारंपरिक खेळ किंवा डान्स केला जातो. त्याचप्रमाणे बाली मध्येही एक प्रकारचा खेळ खेळला जातो तो आज मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

त्याची माहिती ऐकून आणि तो व्हिडिओ बघून तुम्हालाही तो खेळ नक्की खेळू वाटेल. हा खेळ मुख्यतः बाली येथे खेळला जातो  जे कपल्स साठी एक प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. अनेक सुंदर सुंदर ठिकाण तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्या सुंदर ठिकाणाबरोबरच तेथील हा पारंपरिक पद्धतीने खेळला जाणार खेळ सुद्धा प्रसिद्ध आहे. हा खेळ पाहून तुम्हाला खूप हसू येईल.

जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की हा खेळ कसा खेळला जातो आणि किती ताकदिने खेळला जातो. यामध्ये एका मुलाला बऱ्याच महिला तसेच मुलींनाच्या घोळक्यात सोडले जाते आणि तेही पाण्यात. त्या सर्वजणी त्याचे कपडे काढताना तुम्हाला दिसतील. व्हिडिओतील मुलाचे संपूर्ण कपडे त्यांनी फाडले आहेत फक्त शॉर्ट पॅन्ट आहे तेही त्या बायका खूप जोराने काढण्याचा प्रयत्न करतात पण मुलगा त्यांना नाही काढू देत. खरंच तो प्रसंग खूप हसण्यासारखा आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=BGbfUB2M9po&ab_channel=SWADANA


Posted

in

by

Comments

One response to “बाली मध्ये खेळाला जाणारा हा खेळ मराठी पोरांना खूप जास्त खेळायला आवडेल”

  1. hawkgaming Avatar

    [1937]HawkGaming: Top Online Slot Casino in the Philippines. Quick Login, Easy Register, and Mobile App Download for the Ultimate Gaming Experience. Join HawkGaming, the top online slot casino in the Philippines. Enjoy fast HawkGaming login, easy hawkgaming register, and the HawkGaming app download for the ultimate mobile gaming experience! visit: hawkgaming

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *