बाली मध्ये खेळाला जाणारा हा खेळ मराठी पोरांना खूप जास्त खेळायला आवडेल

प्रत्येक ठिकाणानुसार त्या भागाची भाषा, राहणीमान, रीतिरिवाज हे वेगळेवेगळे असतात. तेथील लोकांचा असा प्रयत्नही असतो की त्यांची संस्कृती ही जपली जावी आणि येणाऱ्या पिढीने ते सर्व लक्षात ठेवावे. अनेक ठिकाणी सणानुसार त्या त्या वेळी वेगळे पारंपरिक खेळ किंवा डान्स केला जातो. त्याचप्रमाणे बाली मध्येही एक प्रकारचा खेळ खेळला जातो तो आज मी इथे तुमच्यासाठी घेऊन […]

Continue Reading