लग्नात नवरी चारू लागली लाडू त्यावेळी नवऱ्याने दिली नवरीच्या कानाखाली नंतर नवरीच्या जे केले पाहून पोट धरून हसाल

कलाकार

अनेकदा किंवा पूर्वीच्या काळी मुलींचे लग्न आईवडील ठरवायचे. घरचे म्हणतील त्यासोबत मुलीला लग्न करावे लागत असे. मुलींना अनेक बंधने पूर्वी होती, तसेच हुंडा पद्धत देखील होती. मुली असो किंवा मुलगा दोघांनी कधी नवरा नवरीचे तोंड देखील पाहिले नसेल. थेट लग्नात नवरा नवरी एकमेकांना बघत होते. असे अनेक लग्न आज देखील होतात.

मात्र आता मुलींची सर्व बंधने हटवली गेली आहेत. मुलं मुली आपल्या पसंतीनुसार आता लग्न करताना दिसतात. तुम्हाला आजचा व्हिडीओ खूप फणी वाटेल आणि खूप हसू देखील येऊ शकते. मुलगा मुलगी चे हे लग्न कदाचित त्यांच्या संतीने झाले नसावे असे आजचा व्हिडीओ पाहून वाटेल. सुरुवातीला लग्न झाल्यावर नवरी नवऱ्याला लाडू चारत असते.

मात्र नवरा तोंड उघडत नाही त्यावेळी नवरीला राग येतो आणि ती लाडू नवर्याच्या तोंडाला लावते. त्यानंतर नवरा मुलगा नवरीच्या कानाखाली देतो. त्यावर नवरीला अजून जास्त राग येतो आणि ती देखील नवऱ्याला कानाखाली देते. त्यावर नवऱ्याचा पारा अजून जास्त चहडतो आणि पुन्हा तो नावरीचं कानशिलात लगावतो. हे सर्व पाहून तेथील मंडळी किती हसली असेल ते सांगता येत नाही मात्र त्यांचे लग्न नक्कीच मोडले असेल असं वाटत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *