साडी घालून कॉलेज च्या ताईंचा सुंदर डान्स

कलाकार

जस मुले वरातीमध्ये, यात्रेमध्ये, हळदीत कोणताही कार्यक्रम असो खूप मजा करत असतात. त्यांना नाचायला देखील मिळते आणि ते काहीही आपल्या मर्जीने करू शकतात. पण मुलींचं तस नसत, त्यांना मन मा’रून जगावं लागत. आता काळ बदलला आहे आणि विचार देखील बदलत आहेत. त्यामुळे मुली देखील आता आपल्या मर्जीनुसार मनमोकळे पानाने राहू लागल्या.

सर्वच मुली मनमोकळेपणाने अजून देखील राहत नाहीत. मुलींना लग्नामध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये एन्जॉय करता यावा म्हणून त्या खूप तयारी करून उत्तम सादरीकरण करतात. आजच्या व्हिडिओमध्ये कॉलेज च्या मुली आहेत. कॉलेज च्या फायरवेल पार्टीमध्ये मुलींनी सुंदर साड्या आणि मेकअप करून डान्स केला आहे. उत्तम डान्स स्टेप्स मुले त्या खूप आकर्षक दिसतात.

अनेक गाण्यांवर खूप मुलींनी सुंदर डान्स केला आहे. बघेल ती मुलगी उत्कृष्ट डान्स करताना तुम्हाला पाहायला मिळेल. कॉलेज ला आहेत म्हटल्यावर तरुणपण आणि तरुणपणाची मस्ती तुम्हाला दिसेलच. तुम्ही गॅदरिंग ला देखील गेले असाल किंवा स्वतः भाग देखील घेतला असेल. तुम्हाला मुलींचा डान्स पाहायला आवडत असेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्ही खूप खुश व्हाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *