बायको नवर्याकडे एकटक बघत असते आणि म्हणते काय हो, खूप दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे. नवरा : ठीक आहे मी आताच जातो आणि

कलाकार

जोक :
काजल : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे?
निक्या : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्या व्यक्ती पासून पाहिजे ते काम आपण करून घेणे
काजल : चल बावळट कुठला याला तर बोयफ्रेंड असे म्हणतात.

जोक :
नितीन वयात आल्यानंतर पहिल्यांदा मुलगी बघायला मुलीच्या घरी जातो
मुलीचे वडील : काय हो नितीनराव, दारू पिता का ?
नितीन : ते नंतर बघूया, आधी पोहे, चहा आणि मुलगी तर पाहून होऊ जाऊद्या. मग बसू !!

जोक :
आई : सोन्या मला एक ग्लास पाणी आणून देतोस का तहान लागली आहे
सोन्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि आम्ही काही गुलाम नाही आहोत
आई : नालायक तू आता चहा माग मग सांगते तुला

जोक :
बायको नवर्याकडे एकटक बघत असते आणि म्हणते काय हो, खूप दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे.
नवरा : ठीक आहे मी आताच जातो आणि श्रीखंड घेउन येतो.
लागला ना डोक्याला शॉट, वाचा नीट परत एकदा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *