बायको नवर्याकडे एकटक बघत असते आणि म्हणते काय हो, खूप दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे. नवरा : ठीक आहे मी आताच जातो आणि

जोक : काजल : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे? निक्या : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्या व्यक्ती पासून पाहिजे ते काम आपण करून घेणे काजल : चल बावळट कुठला याला तर बोयफ्रेंड असे म्हणतात. जोक : नितीन वयात आल्यानंतर पहिल्यांदा मुलगी बघायला मुलीच्या घरी जातो मुलीचे वडील : काय हो नितीनराव, दारू पिता का […]

Continue Reading