लग्ना च्या नंतर दोन महिन्यातच ग’रोदर राहिली हि अभिनेत्री

कलाकार

मॉडल आणि अभिनेत्री पूनम पांडे तिच्या हॉ ट आणि बो ल्ड फोटोंमुळे खूप प्रसिद्ध होत आहे. लॉकडाऊन मध्ये झालेल्या साखरपुडा आणि त्यानंतर लग्न यामुळे ती अधिकच प्रसिद्ध आणि चर्चेत आहे. तिच्या अशा या हॉट फोटो शेअरिंगमुळे चर्चेत असतेच परंतु आता ती तिच्या ग’रोदरपणाच्या बातमीमुळे जास्त प्रसिद्ध आहे. काही बातम्यांमध्ये असेही सांगितले आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच पूनम गरोदर झाली आहे.

सोशल मीडियावर या प्रसिद्ध होणाऱ्या बातमीवर तिने आता खुलासा केला आहे. त्याआधी पुनमच्या साखरपुडा, लग्न आणि तिच्या पतीविषयी थोडीशी माहिती घेऊयात. पूनम पांडे आणि नवरा सैम अहमद बॉम्बे हे दोघेही तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांचाही याच वर्षी २४ जुलैला साखरपुडा झाला आणि १० सप्टेंबर ला लग्न झाले. दोघांचे लग्न पुनमच्या बांद्रावाल्या बंगल्यात पार पडला.

 

ज्यावेळी या दोघांनी सोशल मीडियावर या गोष्टीची बातमी टाकली तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. एका पोस्टमध्ये तिने लिहिले की, पुढचे सात जन्म मला तुझ्याबरोबर राहायचे आहे. पुनमचा नवरा सैम हा निर्देशक आहे. सध्या पूनम तिच्या गरोदरपणाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. लोक या बाबतीत वेगळे वेगळे मत मांडत आहेत. पूनमने आता त्यावर उत्तर देत सांगितले आहे की, यामध्ये काहीही खरे असेल तर मी तुम्हाला ते सांगेल.

या तिच्या बोलण्यावरून समजते की, ती सध्या तिच्या या गरोदरपणामे आनंदी नाही. सोशल मीडियावर पसरत असणाऱ्या या चुकीच्या आणि अफवा असलेल्या बातमीचा तिने तिरस्कार केला आहे. तुम्हाला सांगतो की, एका डॉक्टरने अभिनेत्री गरोदर असल्याचे सांगितले होते. लग्न झाल्यानंतर पूनम आणि सैम हनीमूनसाठी गोव्याला गेले होते.

 

गोव्यासारख्या सुंदर अशा ठिकाणी ही जोडी गेल्यावर त्यांच्यामध्ये कशावरून तरी वादविवाद झाले. सैमवर तिने चुकीच्या वागणुकीचा आणि मारहाणीचा आरोप केला होता. पुनमच्या या तक्रारीमुळे पोलिसांनी सैम अहमद बॉम्बेला अटक केले आहे. नंतर हे प्रकरण शांत झाल्यावर सैमला सोडण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *