साऊथ च्या या मोठ्या अभिनेत्रीने पाण्यात केला होता हनिमून

दक्षिण भारताच्या सिनेसृष्टीत काम करणाऱ्या तसेच हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप टाकणाऱ्या अभिनेत्री काजल अग्रवालने काही दिवसांपूर्वी तिचा मित्र गौतम किचलू बरोबर लग्न केले. खूप दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी अखेर ३० ऑक्टोबरला लग्न केले. दोघांचे हे लग्न खूपच गाजले आणि त्यांच्या लग्नाच्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टला सुद्धा बरेच लाईक्स मिळाले. कोरोनामुळे काजलच्या लग्नात खूपच कमी […]

Continue Reading

सैराट मधील परश्या ची आई पहा

सैराट चित्रपट हा मराठी चित्रपट सृष्टीतील खूपच मोठा चित्रपट आहे. आजपर्यंत कोणत्याच मराठी चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला केला नव्हता मात्र सैराट ने १०० कोटीच्या वर गल्ला केला. भारतभर तर या चित्रपटाचे नाव झालेच पण भारताबाहेर देखील हा चित्रपट प्रसारित झाला आणि मराठी चित्रपटाचे नाव सात समुंदर पार पसरले. सैराट चित्रपट नंतर तामिळ ने याचा रिमेक […]

Continue Reading

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीबद्दल बरच काही

टीव्हीवरच्या मालिका-चित्रपट म्हणजे आपली खूप चांगली करमणूक आहे. मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्याला दर्शक बरच प्रेम देतात. या प्रमुख भूमिकेत असणाऱ्या कलाकारांना तेव्हाच प्रसिद्धी मिळते जेव्हा त्या मालिकेत एखादा व्हिलन असतो. व्हिलनने केलेल्या वाईट गोष्टीमुळे प्रमुख भूमिकेतील कलाकारांना आपण जास्त पसंत करतो. हे सगळं आपण इथे बोलत आहोत कारण आज आपण इथे ‘सुख […]

Continue Reading

माझा होशील ना मधील सई या मोठ्या हिरोईनची बहीण आहे

झी मराठीवर बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत असतात. त्यातलीच एक म्हणजे ‘माझा होशील ना’ ही मालिका आहे. या मालिकेचे टायटल सॉंग तुम्ही ऐकले असेलच. हे गाणे टिकटॉक वर खूपच प्रसिद्ध झाले होते. मुख्य म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुद्धा या गाण्याचा टिकटॉक वर व्हिडीओ बनवून टाकला होता. एका मराठी मालिकेच्या गाण्याचा हिंदी अभिनेत्रीने व्हिडीओ बनवून […]

Continue Reading

फुलाला सुगंध मातीचा मधील शुभम पहा कसा दिसतो

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आता खूप लोकप्रिय होत आहे. या मालिकेत जिजीअक्का, शुभम आणि कीर्ती हे प्रमुख भूमिका असलेले पात्र आहेत. शुभम हा जिजीअक्काचा आवडता आणि मेहनती मुलगा आहे. शुभमचा स्वभाव हा अतिशय शांत आणि समंजस असा आहे. तो फक्त सातवी पास आहे आणि स्वतःचे मिठाईचे दुकान तो चालवतो. याच शुभमच्या खऱ्या आयुष्याची माहिती […]

Continue Reading

फुलाला सुगंध मातीचा मधील भोळी कीर्ती पहा किती हॉट आहे

स्टार प्रवाहवर बऱ्याच नवीन मालिका चालू झाल्या आहेत त्यातलीच एक म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. ही मालिका एका कमी शिकलेल्या घराण्याची आहे जिथे आयपीएस बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या मुलीचे लग्न होते. त्या मुलीच्या स्वप्नाचे नंतर काय होते हे तुम्हाला मालिका बघूनच समजेल. आज आपण इथे त्याच सुशिक्षित मुलीबद्दल माहिती घेणार आहोत जिचे मालिकेमधले नाव कीर्ती हे आहे. […]

Continue Reading

‘तेरे नाम’ मधली हिरोईन पहा आता कशी दिसते

प्रसिद्ध बॉलीवूड दबंग खान म्हणजेच सलमान खान हा सगळ्यांच्या ओळखीचा आहे. सलमान खानने बऱ्याच नवीन लोकांना लाँच करायला मदत केली आहे. सलमानने बऱ्याच नव्या कलाकारांना त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे आणि आता ते चांगले प्रसिद्ध कलाकार बनले आहेत. २००३ मध्ये आलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका चावला यांनी अभिनय केला. […]

Continue Reading

नवीन वहिनी साहेबांना पाहून नंदिता म्हणाली

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता चालू होऊन चार वर्षे झाली आहेत. या एवढ्या मोठ्या कालावधीत या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राणादा आणि अंजली आता घराघरांत अगदी रुळले आहेत असं म्हणलं तर वावग नाही. तुम्हालाही या मालिकेबद्दल काय वाटते कंमेन्ट मध्ये नक्की सांगा? या मालिकेमध्ये गेल्या आठवड्यातल्या भागात तुम्हाला एक ट्विस्ट पाहायला मिळाला […]

Continue Reading

देवमाणूस मालिकेतील अपर्णा ला पाहून वेडे व्हाल

श्वेता शिंदेच्या झी मराठी ‘देवमाणूस’ मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतील आजी, टोन्या आणि डिंपल हे त्रिकुटामुळेच खूप प्रेक्षक असेही असतील जे या तिघांमुळे मालिका बघत आहेत. या तिघांच्याही अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेत विविध घटना दाखवल्या आहेत ज्याची तुम्हाला पुढे काय होईल हे पाहण्याची नेहमीच उत्सुकता असेल. ही मालिका एक […]

Continue Reading

कारभारी लयभारी मालिकेत हि अभिनेत्री पाहून वेडे व्हाल

काही दिवसांपूर्वीच झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. समर आणि सुमी हे दोन पात्र त्या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या मालिकेमध्ये प्रेम आणि राजकारण दाखवले गेले. या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच करमणूक केली होती. आता या मालिकेऐवजी नवीन मालिका झी मराठीवर येणार आहे. त्या मालिकेचे नाव आहे ‘कारभारी लयभारी’. ‘कारभारी लयभारी’ मालिकेमध्ये सुद्धा […]

Continue Reading