नवरीने चक्क घोड्याला नाचवले

कलाकार

मित्रानो लग्न म्हटले कि नवरा नवरी दोघांच्या घरी आनंदसह वातावरण असते. लगीनघाई म्हटलं कि दोन तीन महिन्या अगोदर पासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मुली पण आजकाल लग्नमांडवात नवरा नवरींना नाचत पोहचवतात. नवीन नवीन डेकोरेशन वेगळेपण लोक शोधून काढत असतात. तुम्ही आजवर अनेक लग्न पाहिले असतील. लग्नांच्या सगळीकडे विविध पद्धती असतात. कोणाकडे हळदी खूप जोरात असते तर कोणाकडे हळद लग्नाच्या दिवशीच असते. जवळपास सगळीच मंडळी लग्नात हौस भागवत असते.

लग्नामध्ये वरातीत नाचून कोण मजा करत असत. तर दुसरीकडे अनेक मुला मुलींचं प्रेम देखील जडत. लग्नात अनेक नवीन नवीन प्रसंग पाहायला मिळतात. जर जवळच्या नातेवाईकच लग्न असेल तर तयारी जोमाने असते. कोणी जेवणासाठी विविध पदार्थ ठेवतात, सुंदर डेकोरेशन करतात अमाप खर्च करतात. मुली तर डान्स ची तयारी देखील अनेक महिन्यापासून करतात आणि लग्नात नाचतात. डान्स साठी त्या क्लास देखील लावत असतात.

असाच लग्नामधील एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत. ज्यांना लग्नात नवीन नवीन डान्स, डेकोरेशन, किंवा लागणीच्या पद्धती पाहायला आवडतात. त्या लोकांसाठी आजचा व्हिडीओ खूप आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. वरातीत केलेला डान्स, हळदी मध्ये केलेला डान्स तुम्ही पहिला असेल. नवरी नवरा देखील आपल्या लग्नात डान्स करून लोकांचे आणि स्वतःचे देखील मनोरंजन करत असतात. जर तुम्हाला व्हिडीओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.

हा पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *