कधीही पैशांची कमतरता भासणार नाही,कोणत्याही मंगळवारी फक्त ही १ वस्तू घरात ठेवा.!!

कलाकार

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आपण खूप कष्ट करून पण जर आपणास यश प्राप्त होत नसेल किती ही कष्ट करून चीज होत नसेल तर हताश होऊ नये. कदाचित आपल्या नकळत आपण कडून काही वस्तू शास्त्रीय चूक होत असतील यामुळे आपणास अपेक्षित यश प्राप्त होत नसेल

तर आपण आज अश्या १ वस्तू बद्दल बोलणार आहोत जी वसंत कायम आपल्या घरी असलीच पाहिजे या मुळे घरी कधीच आर्थिक अडचण राहणार नाही. जर आपली स्वामी महाराजांवर श्रद्धा असेल तर हा उपाय एकदा करून पाहण्यास काही हरकत नाही या मुळे आपणास श्रीमंत आणि भाग्यवान बनण्यापासून कोणी थांबाऊ शकणार नाही.

आपण कोणता ही उद्योग अथवा नोकरी करत त्यातून मिळणार पैसे यौग्य कमी येत नाही अथवा उद्योग व्यापारात मिळणार पैसे खूप खूप कमी मिळतो या सगळ्या साठी फक्त हा एक उपाय केल्याने नक्की फायदा होईल ही वास्तू सामान्य माणूस ही आपल्या घरी ठेवू शकतो वास्तुशास्त्र मध्ये ही हा उपाय सांगितलं आहे हा उपाय अनेकांनी करूनही पहिला असेल आणि या उपायाने खूप लोकांना फा’यदा ही झाला आहे.

आपल्या घरच्या मुख्य दरवाज्या जवळ पाण्याने भरलेले अशी एक वस्तू ठेवा पण ती ठेवता ना काही नियम आहेत. ही वस्तू घराच्या आत डाव्या बाजूला ठेवायची आहे. आपण ज्या वस्तू मध्ये किंवा भांड्यात पाणी ठेवणार आहे ते स्वछ असावे हे नियम पाळले तरच आपणास याचा लाभ मिळेल.